Surprise Me!

मैत्रीतून साधला डाव; गोमेकॉतुन एक महिन्याच्या बाळाचे अपहरण | Bambolim | Goa | Gomantak |

2021-06-16 12 Dailymotion

गोव्यात घडलेल्या एका घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजच्या परिसरातून एका बाळाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. गोमेकॉ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.<br />#Goa #BabyKIdnapped #GoaMedicalCollege #GoaPolice #Bambolim

Buy Now on CodeCanyon